अनेकदा कॉल करणारा व्यक्ती तुमच्या बॅँक खात्याची संपुर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे सांगून विश्वास संपादन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो. जेव्हा असे होते, तेव्हा विश्वास न ठेवता तत्काळ फोन ‘कट’ करून आपल्या बॅँकेशी.... ...
: बीड जिल्हा बँकेवर लोकनिर्वाचित संचालक मंडळ असेपर्यंत बँकेची अवस्था चांगली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आणि त्यानंतरच बँक तोट्यात गेली. संचालक असेपर्यंत कोणाच्याही ठेवी आम्ही परत दिल्या नाहीत असे झाले नाही. ...
फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी बॅँका तयार आहेत काय? सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकाच्या कामकाजाचे विश्लेषण तसेच सुधारणेसाठी उपाय याबाबत भारत सरकारने तयार केलेल्या प्रणाली अंतर्गत बीडमध्ये भारतीय स्टेट बॅँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात शनिवार आणि रविव ...
ब-याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झॅक्शन फेल होतात. पण याची नोंद फ्री ट्रान्झॅक्शनमध्ये करण्यात आल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत होता. ...