खासगी बँकांनी पर्यायी इंटरनेट सेवा उपलब्ध करून ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत आहेत. मात्र, सरकारी बँका, पोस्ट कार्यालये बीएसएनएलवरच अवलंबून असल्याने सर्वाधिक इंटरनेट खंडित सेवेचा फटका यांना बसत आहे. ...
भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी यांना अनेक वर्षांपासून थकीत रक्कम बँकेकडून मिळालेली नाही, या देणीबाबतचा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ व हा प्रश्न लवकरच मार्गस्थ लावू, असे आश्वासन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांन ...
बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राह ...
कोथूळ सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक घेऊ नये म्हणून एका सोसायटीच्या सचिवाचे अपहरण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे शनिवारी रात्री घडली. याप्रककरणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती ब ...