दोन दिवसांचा संप आणि एका साप्ताहिक सुटीनंतर कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे दुपारी चारवाजेपर्यंत बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या. ...
: ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को.आॅप.सोसायटी माजलगावच्या संचालक, अध्यक्ष, सचिव तसेच शाखा व्यावस्थापकांना अटक करुन रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी ठेवीदारांनी मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यापारी बँकांमधील ठेवींच्या विमा संरक्षणाची मर्यादा १ लाखावरून ५ लाख रुपये प्रति खाते केली असली तरी ही मर्यादा खूपच अपुरी आहे ...
बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपामुळे दुसºया दिवशी नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शहरातील एटीएममध्ये खडखडाट झाल्याने नागरिकांना रोख रकमेची टंचाई जाणवली. ...
युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...