लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

वीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोध - Marathi News | Veershaiva Bank Election Scrutiny: Ranjana Tawte, Shakuntala Banchode Unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोध

Veershaiva Bank Kolhapur- वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, तर महिला राखीव गटातील एक, असे सात अर्ज अवैध ठरले. महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज होते, त्यात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ...

जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग; जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल, देशमुखची नियुक्तीही संशयास्पद - Marathi News | Breach of contract in district bank recruitment; District Deputy Registrar's report, Deshmukh's appointment also suspicious | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँक भरतीत करारनाम्याचा भंग; जिल्हा उपनिबंधकांचा अहवाल, देशमुखची नियुक्तीही संशयास्पद

जिल्हा सहकारी बँकेने नोकरभरतीचे कामकाज ‘नायबर’ या संस्थेला दिले होते. ‘नायबर’ने या कामकाजात गोपनीयता बाळगणे आवश्यक असतानाही त्यांनी बँकेच्या परस्पर अन्य संस्थेची मदत घेऊन भरतीचे कामकाज केले. याबाबत बँक स्तरावर काहीही करारनामा आढळून येत नाही, असा अहवा ...

RBI ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द - Marathi News | Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. Osmanabad liscence cancelled by RBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RBI ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द

RBI Action On Vasantdada Nagari Sahakari Bank Ltd. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले की, वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन रद्द करणे आणि दिवाळखोरीत गेल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया ...

आजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध - Marathi News | Ajra Urban Bank election unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध

Banking Sector Kolhapur- महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म ...

२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक - Marathi News | Bank fraud of Rs 67,000 crore in 2020 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०२० मध्ये बँकांची ६७ हजार कोटींची फसवणूक

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे ५० पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास ३० मुंबईतील होती. ...

SBI चा ग्राहकांना मोलाचा सल्ला; ATM वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी - Marathi News | state bank of india valuable advice to customers Remember these things when using an ATM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI चा ग्राहकांना मोलाचा सल्ला; ATM वापरताना लक्षात ठेवा 'या' गोष्टी

एटीएम वापरत असताना कोणत्या गोष्टींची खबरदारी बाळगायला हवी याबाबतची माहिती एसबीआयने दिली आहे.  ...

ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांचीच - Marathi News | Banks are responsible for online security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन सुरक्षेची जबाबदारी बँकांचीच

राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा ग्राहकांना दिलासा ...

जिल्हा बँक थकबाकीदारांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू - Marathi News | Assessment of assets of District Bank arrears started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बँक थकबाकीदारांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, वसुलीसाठी सुमारे दीड हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचे अपसेट प्राइज (मूल्यांकन ) करणारी प्रकरणे सहकार विभागाकडे पाठविली आहेत. या मालमत्तेचे मूल्यां ...