लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह उत्पन्न किती महत्त्वाचे? कसे वाढवावे कमाईचे स्त्रोत? - Marathi News | active income vs passive income the key to financial freedom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह उत्पन्न किती महत्त्वाचे? कसे वाढवावे कमाईचे स्त्रोत?

financial freedom : तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह उत्पन्नातील फरक माहिती असायला हवा. ...

आता बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघडणार? कर्मचारी का करतायेत ५ डे वर्क वीकची मागणी? - Marathi News | Now banks will be open only 5 days a week? Why are employees demanding a 5-day work week? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता बँका आठवड्यातून फक्त ५ दिवसच उघडणार? कर्मचारी का करतायेत ५ डे वर्क वीकची मागणी?

Bank Strike: येत्या २४-२५ मार्च रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यांच्या अनेक मागण्यांमध्ये आठवड्यातून ५ दिवस बँकेत काम करण्याची मागणी देखील समाविष्ट आहे. ...

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण: १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर ठेवीदारांचे आरबीआयला साकडं - Marathi News | new india bank case depositors seek immediate measures from rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरण: १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्यानंतर ठेवीदारांचे आरबीआयला साकडं

New India Bank Case: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने या प्रकरणात मदत करावी अशी विनंती केली आहे. ...

इंडसइंड बँकेतील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण; खातेदारांच्या पैशांचं काय होणार? RBI ची मोठी अपडेट - Marathi News | rbi assures depositors money is safe in indusind bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडसइंड बँकेतील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण; खातेदारांच्या पैशांचं काय होणार? RBI ची मोठी अपडेट

indusind bank : इंडसइंड बँकेतील डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्याने शेअर्स २७ टक्क्यांनी पडले. यानंतर बँक ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...

२२ मार्चपर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्या; या महिन्यात बँका सलग ४ दिवस बंद राहणार - Marathi News | Bank unions firm on March 24-25 strike as talks with IBA fail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ मार्चपर्यंत महत्त्वाची कामे उरकून घ्या; या महिन्यात बँका सलग ४ दिवस बंद राहणार

Bank unions strike : आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. आयबीए सोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने संघटना संपावर ठाम आहे. ...

शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा - Marathi News | fd interest rate up to 9 50 percent these 4 banks offer above 9 percent fd interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात पैसे गमावले? या बँकांमध्ये तुम्हाला FD वर मिळतोय ९.५०% पर्यंत परतावा

Bank FD Rate : सध्या शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणूकदारांना यापासून चार हाथ लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आजकाल अनेक बँका मुदत ठेव योजनांवर चांगला परतावा देत आहे. ...

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांनी तोंडावर आपटला; आता काय आहे भाव? - Marathi News | indusind bank share price tumbels 20 percent with uper circuit check latest price here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांनी तोंडावर आपटला; आता काय आहे भाव?

indusind bank news : अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये २०% घसरण झाली. ...

डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार? - Marathi News | government planning for merchant charges on upi and rupay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार?

What is MDR : तुम्ही तुमच्या व्यवसायात ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, सरकार लवकरच यावर शुल्क लागू करण्याची शक्यता आहे. ...