लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक, फोटो

Bank, Latest Marathi News

Success Story: मिठाईवाल्याचा मुलगा, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतल्या ट्युशन; आज उभी केली ३५ हजार कोटींची बँक - Marathi News | Success Story sweet sellers son took tuition to cover education expenses A bank of 35 thousand crores was set up today chandrashekhar ghosh bandhan bank founder | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मिठाईवाल्याचा मुलगा, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतल्या ट्युशन; आज उभी केली ३५ हजार कोटींची बँक

मनात जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं. गरीब घरातून येऊन शिक्षणाच्या जोरावर ३५ हजार कोटींची बँक उभी करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास आज आपण पाहणार आहोत. ...

होम लोनच्या व्याजाची सगळी रक्कम परत मिळवाल; फक्त SIP मध्ये अशी करू शकता गुंतवणूक - Marathi News | Get back all the home loan interest amount You can invest like this only in SIP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :होम लोनच्या व्याजाची सगळी रक्कम परत मिळवाल; फक्त SIP मध्ये अशी करू शकता गुंतवणूक

Home Loan : आपलं स्वत:चं घर असावं अशी सगळ्यांची इच्छा असते, यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन घेतात. ...

SBI'च्या चार जबरदस्त स्कीम्स! तुम्हालाही करोडपती बनवतील; वाचा सविस्तर - Marathi News | SBI's four schemes Will make you a millionaire too Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI'च्या चार जबरदस्त स्कीम्स! तुम्हालाही करोडपती बनवतील; वाचा सविस्तर

SBI : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या FD योजना देत आहे. तुम्ही या FD योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवू शकता. ...

LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा - Marathi News | Does LIC have your money? Check with these tricks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC : 'एलआयसी'कडे तुमचे पैसे आहेत का? 'या' ट्रिक्सने तपासा

आपल्याकडे अनेकजण एलआयसीमध्ये गुंतवणूक करतात, पण काहीजण मध्येच या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे थांबवतात. यामुळे यात आफले पैसे अडकतात. आता या पैशांची माहिती आपल्या पाहता येणार आहे. ...

Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर - Marathi News | Home Loan Home loan will be cheaper after budget? Read in detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर

केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. होमलोन स्वस्त होऊ शकतं. ...

महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित - Marathi News | investment plans news Do SIP of 3 thousand per month and become a millionaire Understand the math of SIP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला ३ हजाराची SIP करा अन् करोडपती व्हा! समजावून घ्या एसआयपीचं गणित

SIP : सध्याच्या काळात गुंतवणूक आणि बचत हे सर्वात महत्वाचे आहे. अनेकजण बचतीसाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. ...

SIP करेल तुमच्या 'होम लोन'चं टेन्शन दूर, व्याजासह वसूल होतील पैसे; जाणून घ्या काय करावं लागेल? - Marathi News | SIP will remove the tension of your home loan the money will be recovered with interest Know what to do mutual fund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP करेल तुमच्या 'होम लोन'चं टेन्शन दूर, व्याजासह वसूल होतील पैसे; जाणून घ्या काय करावं लागेल?

Home Loan SIP Investment : गृहकर्जाच्या माध्यमातून तुम्ही स्वत:साठी प्रॉपर्टी खरेदी करता, पण मोठ्या व्याजदरानं त्याची भरपाई करता. पण तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून तितकेच पैसे जमवू शकता, पाहूया कसं. ...

Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय? - Marathi News | Credit Score Credit score decreased despite paying EMIs on time? Read What is the real reason? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?

Credit Score : सध्याच्या काळात क्रेडिट स्कोअर महत्वाचा असतो, जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला बँक कर्ज देत नाही. ...