खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी एनपीएस ही योजना निवृत्तीनंतर फायद्याची आहे. यामध्ये थोडी गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर ५० हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. ...
जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव यात टाकल्यास तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. ...
Credit Card Rules : आजकाल बहुतांश लोक क्रेडिट कार्ड कार्ड वापरत असतात. परंतु किती क्रेडिट कार्ड्स बाळगावी असा काही रिझर्व्ह बँकेचा काही नियम आहे का? जाणून घेऊया. ...
सलग नवव्यांदा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. असं असलं तरी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर ३ सरकारी बँकांनी मात्र व्याजदर वाढवले आहेत. ...