लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी! - Marathi News | The amount of investors withdrawing money from the stock market and depositing it in the bank has increased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण होत असून, गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा - Marathi News | Thinking of doing an bank fixed deposit of your money Use one trick gets more profit wife joint holder | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा

Investment Tips : आजकाल भविष्याच्या दृष्टीनं बचत करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. लोक गुंतवणूकीसाठी अनेक पर्यायांचा शोध घेत असतात. ...

अशी लग्नपत्रिका तुमची सर्व बँक खाती रिकामी करेल! सायबर गुन्हेगारांच्या ट्रॅपपासून असे राहा सुरक्षित - Marathi News | cyber criminals started to rob people by sending fake wedding cards on whatsapp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशी लग्नपत्रिका तुमची सर्व बँक खाती रिकामी करेल! सायबर गुन्हेगारांच्या ट्रॅपपासून असे राहा सुरक्षित

cyber crime : लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठगांनी आता नवीन प्रकार शोधून काढला आहे. लोकांना लग्नपत्रिकेच्या जाळ्यात अडकवून लुटत असल्याचं समोर आलं आहे. ...

Personal Loan घेताना 'हे' ४ मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्या; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही - Marathi News | keep these things in mind while taking personal loan your loan will settled quickly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal Loan घेताना 'हे' ४ मुद्दे लक्षात घेऊनच निर्णय घ्या; नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही

Personal Loan : तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या गरजेनुसार चांगले वैयक्तिक कर्ज निवडणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यासाठी कर्ज घेण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःला अवश्य विचारून पाहा. ...

एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस - Marathi News | Can you take another home loan after taking one home loan Know what is the second loan process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस

Home Loan : बहुतांश लोक होम लोनच्या माध्यमातून घर विकत घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करतात. इतकंच काय तर घर खरेदीनंतरही अनेक कामांसाठी पैशांची गरज भासू शकते. ...

महागाई आणि EMI वाढल्याने सर्वसामान्य दुहेरी संकटात! आरबीआय आतातरी व्याजदर कपात करणार का? - Marathi News | inflation is out of control cpi will rbi reduce interest rates in dec | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई आणि EMI वाढल्याने सर्वसामान्य दुहेरी संकटात! आरबीआय आतातरी व्याजदर कपात करणार का?

Rbi Reduce Interest Rates : महागाई आणि मंदी यांच्यात समतोल साधणे हे आरबीआयसमोरील मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँक व्याजदर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान? - Marathi News | The country s largest government state bank of india will take a loan of 1 25 billion dollars see what is the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

बँकेनं या वर्षी घेतलेले हे सर्वात मोठं डॉलर कर्ज असेल. सीटीबीसी बँक, एचएसबीसी होल्डिंग्स आणि तैपेई फुबोन बँक पाच वर्षांचे कर्ज मिळविण्यात मदत करत आहेत. ...

चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा - Marathi News | how to choose a right personal loan know five tips before apply | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांगल्या पर्सनल लोनची निवड कशी करायची? अर्ज करण्यापूर्वी 'हे' ५ मुद्दे तपासून पाहा

personal loan : अनेकदा आपात्कालीन परिस्थितीत पर्सनल लोन घेण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही चांगले वैयक्तिक कर्ज निवडले तर तुम्हाला दिलासा मिळू शकतो. ...