लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सांगली जिल्हा बँकेची थकबाकी ५७५ कोटींवर, वसुलीचे मोठे आव्हान; तीन वर्षात किती झाली घट.. वाचा सविस्तर - Marathi News | Sangli District Bank's outstanding balance at Rs 575 crore, big challenge in recovery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेची थकबाकी ५७५ कोटींवर, वसुलीचे मोठे आव्हान; तीन वर्षात किती झाली घट.. वाचा सविस्तर

बड्या कर्जदारांविरोधात एनसीएलटीनुसार कारवाई ...

RBI ची मोठी घोषणा; लवकरच येणार 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा, जुन्या बंद होणार ? - Marathi News | RBI announcement; New Rs 100 and Rs 200 notes to be released soon, old ones to be discontinued? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी घोषणा; लवकरच येणार 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा, जुन्या बंद होणार ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

९२ सहकारी संस्थांवर येणार गंडांतर; ठेवीदार धास्तावले - Marathi News | 92 cooperative societies to be liquidated; depositors scared | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :९२ सहकारी संस्थांवर येणार गंडांतर; ठेवीदार धास्तावले

लेखा परीक्षणाला दिली बगल : अवसायनाचा प्रस्ताव 'डीडीआर'कडे ...

राज्यातील पाच हजार वित्तीय संस्था तोट्यात; १३ हजार कोटींचे कर्ज थकीत - Marathi News | Five thousand financial institutions in the state are in loss; loans worth 13 thousand crores are outstanding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील पाच हजार वित्तीय संस्था तोट्यात; १३ हजार कोटींचे कर्ज थकीत

Yavatmal : टाळेही लागत असल्याने ठेवीदार चिंतेत ...

डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार? - Marathi News | government planning for merchant charges on upi and rupay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल पेमेंट महागणार? UPI आणि RuPay कार्डवर सरकार पुन्हा व्यापारी शुल्क लागू करणार?

What is MDR : तुम्ही तुमच्या व्यवसायात ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, सरकार लवकरच यावर शुल्क लागू करण्याची शक्यता आहे. ...

विकली जाणार ‘ही’ सरकारी बँक, लागणार बोली; केंद्र सरकार आणि LIC चा आहे मोठा हिस्सा - Marathi News | idbi government bank to be sold bidding soon Central government and LIC have major stake know whats the plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकली जाणार ‘ही’ सरकारी बँक, लागणार बोली; केंद्र सरकार आणि LIC चा आहे मोठा हिस्सा

IDBI Bank Disinvestment: या सरकारी बँकेच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. सरकारनं सर्व समस्या सोडविल्या आहेत. यामुळे या बँकेच्या खासगीकरणाच्या पुढील टप्प्याचा मार्ग मोकळा झालाय. ...

कर्ज वसुलीसाठी एजंट तुम्हाला धमकी देतोय? असा शिकवा कायदेशीर धडा - Marathi News | bank loan what to do if recovery agent threatens you here are the options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज वसुलीसाठी एजंट तुम्हाला धमकी देतोय? असा शिकवा कायदेशीर धडा

Bank Loan: अनेकवेळा बँकांच्या नावाखाली वसुली एजंट कर्ज घेणाऱ्यांना त्रास देतात आणि धमकावतात. कर्ज घेणाऱ्याची गाडी जप्त केल्याचेही प्रकार घडले आहेत. ...

भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख - Marathi News | Land Acquisition Department to pay women farmers at home; will get six crore fifteen lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन विभागाचा महिला शेतकऱ्यांना घरपोच मोबदला; मिळणार सहा कोटी पंधरा लाख

सोलापूर ते तुळजापूर रेल्वे मार्गात ज्या महिला शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, अशा महिलांशी संपर्क साधून त्यांना घरपोच मोबदला देण्याचा स्तुत्य उपक्रम भूसंपादन विभागाने हाती घेतला आहे. ...