लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व - Marathi News | Even after the politics of division the Maha Aghadi dominates in Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व

भाजपमध्ये नेत्यांचीच गर्दी : बँकेतील सत्ता अबाधित ...

नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या - Marathi News | Lost job but loan installments emi remain the same loan moratorium might be a good option for you know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या

कोणतीही आर्थिक आणीबाणी सांगून येत नाही. त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. परंतु नोकरी गेली असेल किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा परिस्थिती लोन मोरेटोरियम हा तुम्हाला काही काळासाठी दिलासा देणारा पर्याय ठरू शकतो. ...

काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स - Marathi News | AU Small Finance Bank What is Universal Banking For the first time in 11 years, which bank was given such a license by RBI which is the | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

What Is Universal Banking: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) एयू स्मॉल फायनान्स बँकेला (AU Small Finance Bank) युनिव्हर्सल बँकिंग लायसन्स दिलं आहे. देशात तब्बल ११ वर्षांनंतर असा परवाना एका बँकेला देण्यात आलाय. ...

Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई - Marathi News | Man who defrauded bank of two crores arrested, Sangli Vishrambag police take action in Belapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेला दोन कोटीला गंडा घालणारा जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई

बेदाणा प्रोसेसिंग युनिट व पॅकेजिंग प्रकल्प उभारणीच्या नावाखाली एक कोटींचा गंडा घालून झाला होता पसार ...

उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स - Marathi News | Factories are committing fraud in collecting sugarcane bills; cheques given are bouncing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाचे बिल जमा करण्यात कारखाने करतायत फसवणूक; दिलेले चेक होतायत बाऊन्स

चिटबॉय, वर्कर, ऊस पुरवठा अधिकारी, कार्यकारी संचालक व चेअरमन यांना पैशासाठी वारंवार भेटत आहेत. मात्र, पैसे मिळत नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांना एक महिन्याची पुढची तारीख टाकून चेक दिले आहेत. मात्र, चेक बाऊन्स होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. ...

UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट - Marathi News | UPI Transactions: 700 million transactions were made in a single day, twice the population of the US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI ची ऐतिहासिक झेप; एकाच दिवसात झाले ७० कोटी व्यवहार, अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट

UPI Transactions: नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. ...

FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी! - Marathi News | Maximize Your FD Returns Top Banks Offering Highest Interest Rates on 3-Year FDs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!

fixed Deposite : जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्या कोणती बँक एफडीवर किती व्याज देत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ...

सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द, सहकार आयुक्तांचा निर्णय  - Marathi News | Registration of Vasantdada Farmers Cooperative Bank in Sangli finally cancelled Cooperation Commissioner's decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील वसंतदादा शेतकरी बँकेची नोंदणी अखेर रद्द, सहकार आयुक्तांचा निर्णय 

जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आदेश दिल्याची चर्चा रंगली ...