लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली - Marathi News | ED restores properties worth Rs 290 crore to MPID in Pen co-operative bank scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पेण अर्बन’ बँक घोटाळा; ईडीकडून २८९ कोटींची वसुली

या प्रकरणात अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले होते. शुक्रवारी झालेली वसुली त्यांच्यासाठी दिलासा देणारी आहे. ...

२९० कोटींच्या घोटाळ्यानंतर चौकशीचा फेरा; जिल्ह्यातील बँक, पतसंस्था अधिकाऱ्यांच्या रडारवर - Marathi News | Investigations underway after Rs 290 crore scam; Banks and credit institutions in the district on the radar of officials | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२९० कोटींच्या घोटाळ्यानंतर चौकशीचा फेरा; जिल्ह्यातील बँक, पतसंस्था अधिकाऱ्यांच्या रडारवर

सहकार विभाग : अपहार, घोटाळ्यांमुळे करणार विशेष तपासणी ...

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत होतायत हे मोठे बदल; पाहूया सविस्तर - Marathi News | PM Kisan Yojana : These are the big changes happening in PM Kisan Yojana; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत होतायत हे मोठे बदल; पाहूया सविस्तर

PM Kisan Scheme सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती-पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ...

ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं? - Marathi News | things you should look for in your-latest-credit-card-statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-मेलवर आलेल्या क्रेडिट कार्ड स्टेंटमेंटकडे दुर्लक्ष पडेल महागात; काय असतं त्यात महत्त्वाचं?

Credit Card Statement : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला ई मेल वर येणार स्टेंटमेंट तपासले पाहिजेत. कारण, एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. ...

SBI नं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिला दिलासा, MLCR केला कमी; EMI चा भार कमी होणार? - Marathi News | SBI has given relief to crores of its customers reduced MLCR Will the burden of EMIs be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI नं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिला दिलासा, MLCR केला कमी; EMI चा भार कमी होणार?

SBI Home Loan Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नवीन वर्षात कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिलाय. एसबीआयनं नवीन कर्जाचे व्याजदर (MLCR) जाहीर केलेत. ...

फ्लेक्सी पर्सनल लोन म्हणजे काय? आर्थिक संकटात का आहे फायदेशीर? - Marathi News | what is a flexi personal loan you do not get all these benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लेक्सी पर्सनल लोन म्हणजे काय? आर्थिक संकटात का आहे फायदेशीर?

flexi personal loan : अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटात फ्लेक्सी पर्सनल लोन खूप कामी येते. यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या सर्व कर्जावर व्याज भरावे लागत नाही. ...

दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात - Marathi News | Praneet More mastermind of Jansangharsh Urban Nidhi in Digras along with four others, arrested from Lonavala | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीत मोरेसह चौघे लोणावळा येथून ताब्यात

प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. ...

पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी... - Marathi News | Personal Loan Eligibility: What should be the salary to get a personal loan? Know the conditions before applying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्सनल लोन घेण्यासाठी पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या अटी...

Personal Loan Elegibility: पर्सनल लोन तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. ...