टर्म इन्शुरन्स पॉलिसीची खरेदी करताना केवळ करबचत हा हेतू नसावा. याचे मुख्य उद्दिष्ट कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे हा असावा. इन्शुरन्स घेताना खालील गोष्टी नीट तपासून घ्याव्यात. ...
काही दिवसापूर्वी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. परंतु आता पुन्हा एकदा या बँकेचं नाव चर्चेत आलंय. दरम्यान, प्रिती झिंटाचे १८ कोटी रुपयांचं कर्ज बँकेनं माफ केल्याचा आरोप करण्यात आलाय. ...
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. ...
Bank Note Exchange Mela : सध्या बाजारात फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या काही नोटा पाहायला मिळतात. जर तुमच्याकडेही अशा नोटा असतील तर तुम्ही त्या बदलून घेऊ शकता. ...
virtual aadhaar id : बँक खाते उघडणे, सरकारी सेवांसाठी अर्ज करणे, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे, आधार पीव्हीसी कार्ड किंवा ई-आधार डाउनलोड करणे यासह अनेक कामांसाठी हा व्हर्च्युअल आयडी वापरला जाऊ शकतो. ...