लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

राज्य सहकारी बँकेला ६०९ कोटींचा निव्वळ नफा; कर्ज वितरणात ४९० कोटी रुपयांनी वाढ - Marathi News | State Co-operative Bank net profit of Rs 609 crore; 490 crore increase in loan disbursement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकारी बँकेला ६०९ कोटींचा निव्वळ नफा; कर्ज वितरणात ४९० कोटी रुपयांनी वाढ

बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सरत्या आर्थिक वर्षामध्ये अनेक पातळ्यांवर बँकेची कामगिरी उत्तम राहिली आहे. ...

Fixed Deposit : पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज? - Marathi News | Fixed Deposit Need money in emergency Do not break the FD You can also get a loan how to apply know details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची गरज आहे? FD तोडू नका; तुम्हालाही मिळेल कर्ज, कसा कराल अर्ज?

जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर एफडी तोडून पैसे जमा करू नका. एफडीच्या सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ...

काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा - Marathi News | iifl finace start new facility for get upto 10 lakhs rupees business loan on whatsapp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! WhatsApp वर मिळणार १० लाखांपर्यंत कर्ज, 'या' कंपनीने केली मोठी घोषणा

आता तुम्हाला तुमच्या व्यावसायासाठी WhatsApp वर १० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. ...

700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी? - Marathi News | this bank offers 9 percent interest rate on fixed deposits customers check best bank fd rates here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :700 दिवसांच्या FD वर 9 टक्के व्याज; जाणून घ्या कोणती बँक देतेय कमाईची संधी?

लघु वित्त बँका व्यावसायिक बँकांच्या तुलनेत एफडीवर जास्त व्याजदर देतात. ...

SBI Credit Card Rules : एसबीआयने क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलले, तुम्हीही वापरत असला तर... - Marathi News | sbi credit card rules latest changes customers should know | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एसबीआयने क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलले, तुम्हीही वापरत असला तर...

SBI Credit Card Rules : क्रेडिट कार्डमध्ये झालेले लेटेस्ट बदल कोणते? जाणून घ्या... ...

सोने-चांदी महाग तरी लॉकर्ससाठी वेटिंग; बँकेकडून किती भाडे आकारले जाते?  - Marathi News | Gold and silver are expensive but waiting for lockers; How much rent is charged by the bank? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी महाग तरी लॉकर्ससाठी वेटिंग; बँकेकडून किती भाडे आकारले जाते? 

मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे सोने-चांदीला मागणी आहे. सोने ६१ हजार तर चांदी ७३ हजार असा भाव सुरू आहे. ...

बँक कर्मचाऱ्यांना मिळणार ५ दिवसांचा आठवडा; वित्त मंत्रालय लवकरच काढणार अधिसूचना - Marathi News | Bank employees will get a 5-day week; The Ministry of Finance will issue a notification soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक कर्मचाऱ्यांना मिळणार ५ दिवसांचा आठवडा; वित्त मंत्रालय काढणार अधिसूचना

इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (यूएफबीई) यांनी सप्ताहात ५ दिवस कामास आधीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. ...

पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँकेला RBI चा दणका; तब्बल १ लाखाचा ठोठावला दंड - Marathi News | RBI slaps Suvarna Yug Cooperative Bank in Pune A fine of Rs 1 lakh was imposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँकेला RBI चा दणका; तब्बल १ लाखाचा ठोठावला दंड

रिझर्व्ह बॅँकेच्या सर्वेक्षणात काही दोष आढळल्यास त्या बॅँकेवर कारवाई केली जाते ...