लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत - Marathi News | Panjabrao Deshmukh Scheme; Farmers who regularly repay crop loans are also in financial trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाबराव देशमुख योजना; नियमित पीक कर्ज फेड करणारा शेतकरीसुद्धा आर्थिक अडचणीत

ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामात वर्षातून दोन वेळा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ...

बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, राजाराम रोड येथील प्रकार, अज्ञातावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against an unknown person after fake notes were found in the deposit machine of a bank at Rajaram Road of Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा, राजाराम रोड येथील प्रकार, अज्ञातावर गुन्हा दाखल

बँकेच्या अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबुज (वय ३०) यांनी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...

१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट - Marathi News | 2000 note will not be exchanged on April 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलला बदलून मिळणार नाही दोन हजारांची नोट

आरबीआयच्या सर्व १९ कार्यालयांमध्ये ही सुविधा बंद राहणार आहे. ...

नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी - Marathi News | Nandura Urban Bank employee lost five and a half crores in cricket betting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. ...

सेवा सोसायट्या आता हायटेक; संगणकीकरणाने कारभारात आणखीन पारदर्शकता - Marathi News | Service companies are now high-tech; More transparency in governance | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेवा सोसायट्या आता हायटेक; संगणकीकरणाने कारभारात आणखीन पारदर्शकता

सोसायट्यांचे बळकटीकरण व्हावे आणि कारभारात आणखीन पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्राथमिक सेवा सहकारी संस्था संगणकीकरण करण्यात येत आहे. ...

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून संचालकांचे राजीनामा नाट्य - Marathi News | Resignation drama of director over investigation of Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीवरून संचालकांचे राजीनामा नाट्य

राजकीय संघर्ष पेटणार की जयंत पाटील समझोता घडविणार ...

बँकांकडून कोट्यवधी डॉलरचे अवैध व्यवहार, इंटरपोलने केली पोलखोल; पैसे परत मिळत नाहीत - Marathi News | Multi-million dollar illegal transactions by banks, Interpol probes; No refunds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांकडून कोट्यवधी डॉलरचे अवैध व्यवहार, इंटरपोलने केली पोलखोल; पैसे परत मिळत नाहीत

इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गन स्टॉक यांनी सांगितले की, अवैध व्यवहारांचा ज्यांना फटका बसतो त्यापैकी केवळ २ ते ३ टक्के लोकांनाच पैसे परत मिळतात. ...

SBI मध्ये खातं आहे? खिशाला लागणार कात्री, 'या' डेबिट कार्डांवर शुल्क वाढणार, पाहा डिटेल्स - Marathi News | state bank of india increases Annual Maintenance Charges charges all debit cards classic yuva platinum know details banking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI मध्ये खातं आहे? खिशाला लागणार कात्री, 'या' डेबिट कार्डांवर शुल्क वाढणार, पाहा डिटेल्स

SBI Annual Maintenance Charges Debit Cards : जर तुमचं स्टेट बँकेत खातं असेल ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. १ एप्रिलपासून तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. ...