लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सांगली जिल्हा बँकेचे ३० हजार शेतकरी होणार कर्जमुक्त, ७४३ कोटींच्या वसुलीसाठी ओटीएस योजना - Marathi News | 30 thousand farmers of Sangli District Bank will be loan free | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेचे ३० हजार शेतकरी होणार कर्जमुक्त, ७४३ कोटींच्या वसुलीसाठी ओटीएस योजना

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाच्या वसुलीसाठी एकरकमी कर्जवसुली योजना (ओटीएस) सुरू केली आहे. जूनअखेरची पीककर्जाची ... ...

Seed Bank : गोंदियाच्या भार्गवची अनोखी बीजबँक, सीडबॉल पद्धतीतुन हजारो बियाण्यांचे जतन - Marathi News | Latest news Bhargava raut of Gondia saved thousands of seeds by seedball method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Bank : गोंदियाच्या भार्गवची अनोखी बीजबँक, सीडबॉल पद्धतीतुन हजारो बियाण्यांचे जतन

Gondiya Seed Bank पावसाळ्यात बीज पेरले की ते जगते म्हणून त्याने सीडबॉल (seed bank) पद्धतीचा अवलंब केला. ...

क्रेडिट स्कोअर खराब असेल तर ५० लाखांच्या Home Loan वर १९ लाख अधिक फेडावे लागणार, पाहा कसं? - Marathi News | If your credit score is bad you will have to pay 19 lakhs more on a Home Loan of 50 lakhs see calculation how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअर खराब असेल तर ५० लाखांच्या Home Loan वर १९ लाख अधिक फेडावे लागणार, पाहा कसं?

Credit Score Home Loan : कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. क्रेडिट स्कोअर खराब असेल तर बँक कर्ज देण्यास नकार देते. बँक मॅनेजर तुम्हाला कर्ज द्यायला तयार असला तरी व्याज जास्त आकारलं जातं. ...

HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग - Marathi News | Good news for HDFC Bank customers EMI burden will be reduced Read bank planning | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग

HDFC Bank Interest Rate : एचडीएफसी बँकेने बँक ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात बदल केले आहेत. ...

Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी! - Marathi News | Latest News Seed Bank' started at ten places in Buldhana district, read the detailed list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Bank : बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली 'सीड बँक', वाचा सविस्तर यादी!

Seed bank : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील विविध शहर व ग्रामीण भागात दुर्मीळ झाडांच्या बियांची पेढी अर्थात "सीडबैंक" उघडण्यात आली आहे. ...

बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन - Marathi News | Indecent behavior with a female employee working as a constable by a bank official | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँक अधिकाऱ्याकडून शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

व्हॉईस कॉल करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ...

प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर - Marathi News | 16 crore subsidy for processing industries, 46 crore sanctioned to 389 industries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना, बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर योजना आणल्याचा फायदा ... ...

सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती - Marathi News | Cooperative Commissioner orders inquiry into Sangli District Bank, Information given by Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सहकार आयुक्तांकडून सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश, राजू शेट्टी यांनी दिली माहिती

कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधकांना सूचना ...