लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

Dudh Dar: हा दुध संघ देतोय दुधाला ३० रुपये दर - Marathi News | Dudh Dar: This milk union dudh sangh is paying Rs. 30 per milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar: हा दुध संघ देतोय दुधाला ३० रुपये दर

दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने मागील रविवार (दि.२१) पासून प्रतिलिटर ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ६ हजार ७४३ पेक्षा जास्त दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर प्रत्येक दहा दिवसाला सुमारे सव्वाचार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा होणार आहे. ...

दोषसिद्धी स्थगितीसाठी सुनील केदार यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव - Marathi News | Sunil Kedar moves Supreme Court for stay of conviction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोषसिद्धी स्थगितीसाठी सुनील केदार यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव

याचिकेवर शुक्रवारी सुनावणी : आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचे स्वप्न ...

IDBI Bank मधील हिस्सा विकण्याची RBI ची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात, सरकारची महत्त्वाची माहिती - Marathi News | RBI s process to sell stake in IDBI Bank in final stages important information from Govt share up by 12 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IDBI Bank मधील हिस्सा विकण्याची RBI ची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात, सरकारची महत्त्वाची माहिती

आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सा विक्री प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यानंतर बँकेच्या शेअरमध्येही मोठी वाढ झालीये. ...

बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली! - Marathi News | IBPS Clerk 2024 registrations deadline extended till July 28 | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली!

IBPS Clerk 2024 : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे. ...

Pik Karja: पीक कर्ज व्याज परताव्याला केंद्र सरकारची कात्री - Marathi News | Pik Karja: Crop loan interest refund decrease percentage by Central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja: पीक कर्ज व्याज परताव्याला केंद्र सरकारची कात्री

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा... - Marathi News | PSU India Bank Stock to Buy PSU Bank shares will go up to ₹700; Gave more than 300 percent returns in three years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PSU बँकेचे शेअर ₹700 वर जाणार; तीन वर्षांत दिला 300 टक्क्यांहून अधिक परतावा, पाहा...

PSU India Bank Stock to Buy : ब्रोकरेजने या शेअरला बाय रेटिंग दिली. ...

जिल्हा बँकेच्या उपविधीत दुरूस्तीबाबत सहकार मंत्र्याचा आदेश रद्द - Marathi News | The order of the Minister of Cooperatives regarding the amendment in the by-laws of the District Bank is cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा बँकेच्या उपविधीत दुरूस्तीबाबत सहकार मंत्र्याचा आदेश रद्द

उच्च न्यायालयाचा निर्णय : जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी केला होता याचिकेवर निर्णय ...

Q1 Result : Union Bank ला ₹३६७९ कोटींचा घसघसशीत नफा, नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं - Marathi News | Q1 Result Union Bank s net interest income rises profit also rise Rs 3679 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यूनियन बँकेला ₹३६७९ कोटींचा घसघसशीत नफा, नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं

सरकारी बॅंक यूनियन बँक ऑफ इंडियानं आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जून तिमाहीत यूनियन बँकेच्या नफ्यात १३.६८% वाढ झाली आहे. ...