लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Bank fraud for online game money Crime against 84 people shocking type of rush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

एकूण ८४ खातेदारांनी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची दाट शक्यता ...

Cyber Attack on Banks : भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद - Marathi News | Major cyber attack on Indian banks payment system of 300 banks temporarily closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला, ३०० बँकांची पेमेंट सिस्टम तात्पुरती बंद

Cyber Attack on Banks : भारतीय बँकांवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बँकांची पेमेंट सिस्टीम तात्पुरती बंद झाली आहे. ...

ग्राहकांच्या एका चुकीने बँकांनी कमावले तब्बल ८५०० कोटी; सरकारने दिली माहिती - Marathi News | Public Sector Banks collected Rs 8500 crore from customers only in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांच्या एका चुकीने बँकांनी कमावले तब्बल ८५०० कोटी; सरकारने दिली माहिती

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या पाच वर्षांत सुमारे ८,५०० कोटी रुपये कमावल्याची माहिती सरकारने दिली आहे. ...

HDFC Credit Card Rule Change: HDFCचं क्रेडिट कार्ड वापरताय? उद्यापासून बदलणार नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम - Marathi News | if Using HDFC Credit Card The rules will change from tomorrow Impact on consumers pockets know details paytm cred transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFCचं क्रेडिट कार्ड वापरताय? उद्यापासून बदलणार नियम; तुमच्या खिशावर होणार परिणाम

HDFC Credit Card Rule Change: आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यातील एका बदलाचा फटका एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना बसू शकतो. ...

Saraswat Co Operative Bank Profit: सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने जाहीर केला ५०३ कोटींचा नफा - Marathi News | saraswat co operative bank has announced a profit of 503 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने जाहीर केला ५०३ कोटींचा नफा

Saraswat Co Operative Bank Profit: केचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी यावेळी नमूद केले की, बँकेने ८२ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

Bank Minimum Balance Penalty: फक्त बसून कमावले कोट्यवधी; मिनिमम बॅलन्सच्या दंडातून बँकांचे उत्पन्न ३८ टक्के वाढले - Marathi News | banks income from minimum balance penalty increased by 38 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त बसून कमावले कोट्यवधी; मिनिमम बॅलन्सच्या दंडातून बँकांचे उत्पन्न ३८ टक्के वाढलेफक्त बसून कमावले

Bank Minimum Balance Penalty: सरकारी बँकांनी पाच वर्षांत मिनिमम बॅलन्स दंडापोटी ग्राहकांकडून तब्बल ८,५०० कोटींची वसुली केली आहे. ...

तुमच्या 'रिकाम्या खिशातून' बँकांनी त्यांची तिजोरी भरली; पाच वर्षांत ₹ 8500 कोटी कमावले.... - Marathi News | govt banks earned ₹ 8500 crores in five years from Minimum balance penalty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या 'रिकाम्या खिशातून' बँकांनी त्यांची तिजोरी भरली; पाच वर्षांत ₹ 8500 कोटी कमावले....

Minimum balance: सरकारी बँकांनी अवघ्या पाच वर्षात मिनिमम बॅलेन्स पेनल्टीमधून 8500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...

Onion Mahabank : कांदा महाबँकेबाबत असमाधान, शेतकरी म्हणतात, 'त्यापेक्षा निर्यात शुल्क काढा'  - Marathi News | Latest News Dissatisfaction among farmers regarding government's Onion Mahabank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Mahabank : कांदा महाबँकेबाबत असमाधान, शेतकरी म्हणतात, 'त्यापेक्षा निर्यात शुल्क काढा' 

Onion Issue : सरकारने कांद्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक पाऊल टाकत कांदा महाबँक स्थापन करण्याचे ठरविले आहे. ...