लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

AgriSURE Fund : स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योजकांसाठी खुशखबर आली कृषीविषयक निधी योजना - Marathi News | AgriSURE Fund : Good News for Startups and Rural Entrepreneurs Agriculture Fund Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AgriSURE Fund : स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योजकांसाठी खुशखबर आली कृषीविषयक निधी योजना

कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण प्रगती करताना, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे ऍग्रीशुअर निधी AgriSURE Fund योजनेचा प्रारंभ केला. ...

सांगली जिल्ह्यातील १०४२ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी जमा, कृषी विभागाची माहिती  - Marathi News | 2 crore deposited in the accounts of 1042 farmers of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील १०४२ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी जमा, कृषी विभागाची माहिती 

फळ पीक विम्यास थंडा प्रतिसाद ...

रत्नागिरी जिल्हा बँकेची लवेल केंद्रावरील परीक्षा रद्द - Marathi News | Ratnagiri Zilla Bank Exam Canceled at Lovell Centre | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा बँकेची लवेल केंद्रावरील परीक्षा रद्द

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाइन नोकरभरती प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांवर दि. १ ते ४ ... ...

RBI Gold Purchase : जगभरात सोनं खरेदीची स्पर्धा! RBI नं खरेदी केलं सर्वाधिक सोनं; आकडा जाणून थक्क व्हाल - Marathi News | Gold buying competition around the world RBI buys most gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात सोनं खरेदीची स्पर्धा! RBI नं खरेदी केलं सर्वाधिक सोनं; आकडा जाणून थक्क व्हाल

RBI Gold Purchase : या बँकांनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 483 टन एवढे सोने खरेदी केले. खरे तर, हा एक नवा विक्रम आहे. 2023 चा विचार करता, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी 460 टन सोने खरेदी केले होते. ...

रत्नागिरी जिल्हा बँकेच्या घरडा येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ, ९०० परीक्षार्थ्यांची परीक्षा रद्द - Marathi News | Confusion at the examination center of Ratnagiri District Bank at Gharda due to shutdown of internet the examination of 900 examinees was cancelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा बँकेच्या घरडा येथील परीक्षा केंद्रावर गोंधळ, ९०० परीक्षार्थ्यांची परीक्षा रद्द

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७९ पदांसाठी तब्बल ८ हजार उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला दहा कोटींवर - Marathi News | The financial scam of the district central bank has reached ten crores | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला दहा कोटींवर

जांबबाजार गैरकारभाराची भर : आजवर २३ कर्मचाऱ्यांवर कारवाई ...

Pik Karja Vatap : पीककर्ज वाटपांमध्ये खासगी बँकांचा आखडता हात - Marathi News | Pik Karja Vatap: Private Banks back on for crop loan distribution farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja Vatap : पीककर्ज वाटपांमध्ये खासगी बँकांचा आखडता हात

खरीप हंगामाचे तीन महिने सरले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी ७० टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांना यंदा ४ हजार ४५५ कोटी रुपयांचे कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

Post Office Scheme: जबरदस्त! महिन्याला २० हजारांपेक्षा जास्त कमवाल; पोस्ट ऑफिसची 'ही' योजना करेल मालामाल - Marathi News | Post Office Scheme Earn more than 20 thousand per month This scheme of post office will be done by Malamal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme: जबरदस्त! महिन्याला २० हजारांपेक्षा जास्त कमवाल; पोस्ट ऑफिसची 'ही' योजना करेल मालामाल

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला मोठा परतावा मिळतो. ...