Supreme Court: तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी प्लॅटफॉर्म असलेली बायजू कंपनी आता शेवटच्या घटका मोजत आहे. कंपनीचे भविष्य आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अलवंबून आहे. ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३२.४२ कोटी इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. ...
राज्यातील आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने घातलेल्या अटी शासनानेच मंगळवारी शिथिल केल्या. ...
Banking Services : सर्वसामान्यांच्या खिशाचा भार पुन्हा एका वाढण्याची शक्यता आहे. कारण, बँक सेवा, क्रेडिट कार्ड पेमेंट आता महाग होऊ शकतात. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली आहे. ...
SBI Bank Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अमृत वृष्टी नावाची मुदत ठेव योजना सुरू केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसोबत तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची हमी यात आहे. ...