लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

लग्नाचा अधिकार नसला, तरी संयुक्त बँक खात्याची सुविधा! - Marathi News | Union Finance Ministry decision on LGBTQ community can open joint bank accounts with their spouses | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लग्नाचा अधिकार नसला, तरी संयुक्त बँक खात्याची सुविधा!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने LGBTQ समुदायातील व्यक्तींना आपल्या जोडीदारासोबत संयुक्त बँक खाते उघडण्याची परवानगी नुकतीच दिली. हे स्वागतार्ह पाऊल आहे! ...

महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई - Marathi News | Four arrested including Mahajan couple in Mahila Bank embezzlement, SIT action | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई

तब्बल एक महिन्यानंतर मिळाला कारवाईचा मुहूर्त... ...

Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम? - Marathi News | if the borrower dies after taking a personal loan home loan or car loan who will reimburse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम?

Personal Finance होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाची भरपाई कोण करणार? याबाबत माहित असणे आवश्यक आहे. ...

PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : Farmers changed their mobile phones and PM Kisan's money got stuck, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. ...

Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ - Marathi News | Karj Mukti Yojana : Benefit to heirs of deceased farmers who pay regular loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे. ...

मंत्री मुश्रीफांना पाठिंबा; माजी आमदार संजय घाटगेंना बक्षीस मिळणार, जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती होणार - Marathi News | Former MLA Sanjay Ghatge will be appointed as Director of Kolhapur District Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदी संजय घाटगे निश्चित

शासन नियुक्त आणखी दोन पदे भरणार ...

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'ऑडिट' तिथे घोटाळा - Marathi News | 'Audit' scam in Yavatmal District Central Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत 'ऑडिट' तिथे घोटाळा

कोल्ही शाखेत साडेतीन लाखांचे भगदाड : एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई, रक्कम वाढण्याची शक्यता ...

म्युच्युअल फंडातूनही घेता येते कर्ज; कधी गरज पडली तर ही प्रोसेस माहिती हवी - Marathi News | you can also take loan against mutual fund know important things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडातूनही घेता येते कर्ज; कधी गरज पडली तर ही प्रोसेस माहिती हवी

Loan against Mutual Funds : देशातील अनेक बँका म्युच्युअल फंडांवर 10 ते 15 टक्के व्याजदराने कर्ज देतात. मात्र, यासाठी लागणाऱ्या नियम आणि अटी माहिती आहे का? ...