लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया

Bank of india, Latest Marathi News

शेतकऱ्यांनो फिक्स्ड डिपॉझिट किंवा कर्ज काढण्यासाठी कोणती बँक निवडाल? - Marathi News | Which bank to choose for fixed deposit or loan? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो फिक्स्ड डिपॉझिट किंवा कर्ज काढण्यासाठी कोणती बँक निवडाल?

कांमधील लिक्वीडिटी म्हणजेच रोख घटल्याने आणि कर्जाची वाढती मागणी यामुळे देशातील ८ बँकांनी गेल्या एका महिन्यात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. याचवेळी २०२४मध्ये पीएनबीसह चार बँकांनी कर्जे महाग केली आहेत. ...

सरकार 'बँक ऑफ इंडिया'सह ६ सरकारी बँकांमधील काही स्टेक विकण्याची शक्यता, काय आहे प्लॅन?  - Marathi News | Govt to sell some stake in 6 state banks including Bank of India what is the plan know bank names | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार 'बँक ऑफ इंडिया'सह ६ सरकारी बँकांमधील काही स्टेक विकण्याची शक्यता, काय आहे प्लॅन? 

येणाऱ्या काळात काही सरकारी बँकांमधील आपला काही हिस्सा सरकार विकण्याच्या तयारीत आहे. ...

दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार - Marathi News | Ahead of Diwali ICICI and bank of india Government Bank Hit Customers Loan interest rate increased EMI will increase details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी ICICI आणि 'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका; कर्जाचे व्याजदर वाढवले, EMI वाढणार

नवीन एमएलसीआर १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. बहुतांश कर्ज एका वर्षाच्या एमएलसीआरशी जोडलेली असतात. ...

'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ३१ तारखेनंतर Debit Card होणार बंद, पैसे काढता येणार नाहीत - Marathi News | Big news for bank of india government bank customers Debit Card will be useless after 31st no withdrawal will be possible atm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ३१ तारखेनंतर Debit Card होणार बंद, पैसे काढता येणार नाहीत

तुम्ही 'या' सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...

RBI चे 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च; बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार..! - Marathi News | RBI Launches UDGAM: RBI's 'Udgam' web portal launched; Money can be withdrawn from inactive account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चे 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च; बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार..!

RBI Launches UDGAM: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'उद्गम' वेब पोर्टल लॉन्च केले असून, याद्वारे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. ...

देशातील 11 सरकारी बँकांचा मोठा विक्रम; SBI-PNB-BOM चे ग्राहकही खूश होतील! - Marathi News | A huge record of 11 government banks in the country profit more than doubles to rs 34774 crore in June quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील 11 सरकारी बँकांचा मोठा विक्रम; SBI-PNB-BOM चे ग्राहकही खूश होतील!

या बँकांनी दुप्पटहून अधिक 34,774 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. ...

देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार - Marathi News | icici bank of india punjab national bank have increased interest mlcr rates EMIs will become expensive know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील दोन सरकारी आणि एका खासगी क्षेत्रातील बँकेनं वाढवले व्याजदर, EMI महागणार

देशातील काही मोठ्या बँकांनी एमएलसीआर (MCLR) दर वाढवला आहे. यानंतर आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणं महाग होणार आहे. ...

अन्वयार्थ - ‘तारणा’बरोबर ‘कारणा’लाही बँका कर्ज देऊ लागल्या, तेव्हा... - Marathi News | Banks started giving loans to 'Tarna' and 'Karana' too, when.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ - ‘तारणा’बरोबर ‘कारणा’लाही बँका कर्ज देऊ लागल्या, तेव्हा...

नफा मिळत नाही म्हणून मागास भागात जायला तयार नसलेल्या बँका सामाजिक नफ्यासाठी काम करू लागल्या, हा महत्त्वाचा टप्पा आहे! ...