लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया

Bank of india, Latest Marathi News

कर्ज देण्यास बँकेची वर्षभरापासून टाळाटाळ - Marathi News | Bank to avoid lending from year to year | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कर्ज देण्यास बँकेची वर्षभरापासून टाळाटाळ

शासनाच्या ग्रामविकास विभागातंर्गत असलेल्या योजनेतून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी आमगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत कर्जाची उचल करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र याला वर्षभराचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना कर्जाचा पुरवठा करण्यात आला नाही ...

'सुरुवात झाली'... भाजपा खासदाराच्या बँक अकाऊंटमधून 15 लाख गायब - Marathi News | 'Beginning' ... 15 lakh rupees disappeared from the bank account of the BJP MP of karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुरुवात झाली'... भाजपा खासदाराच्या बँक अकाऊंटमधून 15 लाख गायब

शोभा करंदलजे यांनी आपले सॅलरी अकाऊंट अपडेट करण्यासाठी पासबुक बँकेत नेले होते, त्यावेळी हे पैसे आपल्या बँक अकाऊंटमधून वजा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...

गोवा : खोटे सोने तारण ठेऊन बँकेला गंडा, बँक ऑफ इंडियातील सहावे प्रकरण - Marathi News | Goa: a counterfeit gold pledge in bank for loan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : खोटे सोने तारण ठेऊन बँकेला गंडा, बँक ऑफ इंडियातील सहावे प्रकरण

बनावट सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेऊन बँक ऑफ इंडियाला लुबाडण्याचे सहावे प्रकरण उघडकीस आले आहे. कुंकळ्ळी, नावेली, उतोर्डा या बँक ऑफ इंडियाच्या शाखांप्रमाणेच कुडचडेच्या शाखेतूनही बनावट सोने तारण ठेवून 11.39 लाखांचे कर्ज काढल्याचे प्रकरण पुढे आले आहे. ...

नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग - Marathi News | massive fire breaks out in bank of india nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेला भीषण आग

अमर-अमृत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग लागून 11 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी (29 जानेवारी) पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.  ...

गोवा : बनावट सोनं गहाण ठेवणाऱ्या 19 जणांना बेड्या  - Marathi News | Goa: 19 people arrested for mortgages fake gold jewellery | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : बनावट सोनं गहाण ठेवणाऱ्या 19 जणांना बेड्या 

बँकेतून कर्ज उकळण्यासाठी कोण कुठली नामी शक्कल लढवेल हे काही सांगता येत नाही. गोव्यातील बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखांमध्ये खोटे सोने गहाण म्हणून ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.  ...

'या' तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते डोकेदुखी - Marathi News | bank of baroda merger deal with vijaya bank dena bank will affect customer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' तीन बँकांमध्ये असतील खाती, तर वाढू शकते डोकेदुखी

मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयाचा कोट्यवधी खातेधारकांवर होणार परिणाम ...

खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती - Marathi News | Good news ...! Mega recruitment in government banks in the new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर...! नव्या वर्षात सरकारी बँकांमध्ये मेगाभरती

पुढील 2019 हे वर्ष खूप काही घेऊन येणार आहे. ...

कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड - Marathi News | Trying to break the bank at Kandalgaon; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली. ...