लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

Onion Market : बांगलादेशच्या सीमेवर थांबलेल्या कांद्याने मार्केटवर होईल का परिणाम - Marathi News | Will the stalled onions at the Bangladesh border affect on the onion market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : बांगलादेशच्या सीमेवर थांबलेल्या कांद्याने मार्केटवर होईल का परिणाम

Onion Market: सोलापूर बाजार समितीतून दररोजी ५ ते १० ट्रक कांदा बांगलादेशला पाठविण्यात येते. बांगलादेशमधील हिंसाचारामुळे सोलापुरातील कांदा मार्केटावर फारसा परिणाम झालेला नाही. ...

India's Textile Industry : बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी - Marathi News | Deterioration of the situation in Bangladesh presents a huge opportunity for India's textile industry in the global market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांगलादेशातील परिस्थिती बिघडल्याने भारतातील वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत मोठी संधी

India's Textile Industry Growth Opportunities : वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेत तयार कपड्यांसाठी महत्त्वपूर्ण स्थानावर असलेल्या बांगलादेशातील परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे भारतातील कापडाला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढणार आहे. ...

विद्यार्थ्यांनी अशक्य ते शक्य केले; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य - Marathi News | Students made the impossible possible; Statement of former Prime Minister of Bangladesh Khaleda Zia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांनी अशक्य ते शक्य केले; बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वक्तव्य

संताप, सुडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेमाद्वारे देश उभारणार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू ...

युनूस सरकारचा आज शपथविधी, भारतीय उच्चायुक्तालयातील महत्त्वाचे वगळता अन्य कर्मचारी मायदेशी  - Marathi News | Yunus government's swearing-in ceremony today, other employees of the Indian High Commission, except the important ones, go home  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनूस सरकारचा आज शपथविधी, भारतीय उच्चायुक्तालयातील महत्त्वाचे वगळता अन्य कर्मचारी मायदेशी 

बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड झाल्याच्या घोषणेनंतरही त्या देशातील अराजक स्थिती बुधवारीदेखील कायम होती. ...

परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले... - Marathi News | situation worsened, Attempt of a large mob from Bangladesh to enter India; BSF stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले...

बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ...

kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | kanda Bajarbhav : Onion Bangladesh chaos has no effect on onion market prices, read today's market prices  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :kanda Bajarbhav : बांग्लादेशच्या अराजकतेचा कांदा बाजारभावावर परिणाम नाही, वाचा आजचे बाजारभाव 

kanda Bajarbhav : आज कांद्याला नाशिक जिल्ह्यात समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे. ...

PAK vs BAN : बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर - Marathi News | PAK vs BAN The Pakistan squad for the Test series against Bangladesh has been announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशचा पाकिस्तान दौरा! शाहीन आफ्रिदीला मोठा झटका; शेजाऱ्यांचा संघ जाहीर

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाला आहे. ...

बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या सलमान खुर्शिद यांचा दावा  - Marathi News | What is happening in Bangladesh can happen in India too, claims Salman Khurshid of Congress  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशमध्ये घडतंय ते भारतातही होऊ शकतं, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचं दावा 

Bangladesh Protests: भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी भारतातही बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असे विधान सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटलं आहे.   ...