लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांग्लादेश मेगा शो करण्याच्या तयारीत...! भारतासह १३ देशांना निमंत्रण, १२०० पाहुण्यांना बोलावणे... - Marathi News | Tarique Rahman swearing-in, Bangladesh New PM: Bangladesh is preparing to hold a mega show...! Invites 13 countries including India, 1200 guests... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेश मेगा शो करण्याच्या तयारीत...! भारतासह १३ देशांना निमंत्रण, १२०० पाहुण्यांना बोलावणे...

Bangladesh New PM Oath news: बांग्लादेशचे नवे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा १७ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या सोहळ्याला भारतासह जगातील १३ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ...

...अखेर, बांगलादेशी जनतेनेच लोकशाही वाचवली! - Marathi News | Editorial Special Articles In the end, it was the Bangladeshi people who saved democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...अखेर, बांगलादेशी जनतेनेच लोकशाही वाचवली!

जमात-ए-इस्लामीला धूळ चारून बांगलादेशी जनतेने ‘कट्टरपंथी’ विचार धुडकावून लावले आहेत. तारिक रेहमान कट्टरपंथीयांना लगाम घालतील? ...

तारिक रहमान उद्या घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींच्या जागी ओम बिर्ला करणार भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | Lok Sabha Speaker Om Birla to Represent India at Tarique Rahman Swearing in Ceremony in Dhaka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तारिक रहमान उद्या घेणार बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ; PM मोदींच्या जागी ओम बिर्ला करणार भारताचे प्रतिनिधित्व

बांगलादेशात तारिक रहमान यांच्या शपथविधीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. ...

मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत... - Marathi News | Tarique Rahman Swearing-in Ceremony: Bangladesh invites Modi for oath-taking ceremony, will the Prime Minister go or send a representative? What is decided in Delhi... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना बांगलादेशचे शपविधीचे निमंत्रण, पंतप्रधान जाणार की प्रतिनिधी पाठविणार? काय ठरतेय दिल्लीत...

PM Modi Bangladesh Visit: बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान १७ फेब्रुवारीला शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण मिळाले असले तरी त्याच दिवशी मुंबईत मॅक्रॉन यांच्याशी बैठक आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

मोठा इशारा! शपथविधीपूर्वी तारिक रहमान कडाडले; भारतासोबतच्या नात्यावर मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | Big warning! Tariq Rahman made a strong statement before the oath-taking ceremony; presented a clear position on relations with India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा इशारा! शपथविधीपूर्वी तारिक रहमान कडाडले; भारतासोबतच्या नात्यावर मांडली स्पष्ट भूमिका

'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'ने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण जगाचे लक्ष या देशाच्या आगामी परराष्ट्र धोरणाकडे लागले आहे. ...

"आता आपण स्वतंत्र, कुठल्याही परिस्थितीत हुकूमशाही...!'; बांगलादेशचे PM होण्याआधीच तारिक रहमान यांनी कुणाला दिला इशारा?  - Marathi News | Now we are all free law and order must maintained bnp Tariq Rahman warn before becoming the PM of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आता आपण स्वतंत्र, कुठल्याही परिस्थितीत हुकूमशाही...!'; बांगलादेशचे PM होण्याआधीच तारिक रहमान यांनी कुणाला दिला इशारा? 

तब्बल १७ वर्षांच्या निर्वासनानंतर तारिक रहमान हे लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, ते बांगलादेशच्या नव्या चहऱ्याच्या रुपात समोर आले आहेत. ...

‘शुभ वार्ता’; मैत्रिसंबंध पूर्ववत होतील...’; भारत-बांगलादेश संबंधांना कलाटणी मिळणार - Marathi News | 'Good news'; Friendly relations will be restored...'; India-Bangladesh relations will get a turnaround | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘शुभ वार्ता’; मैत्रिसंबंध पूर्ववत होतील...’; भारत-बांगलादेश संबंधांना कलाटणी मिळणार

भारतीय राजनैतिक व सामरिक वर्तुळात सकारात्मक स्वागत; शेख हसीना यांच्या राजवटीच्या पाडावामुळे बांगलादेश झाला होता अस्थिर; धर्मांध शक्तींचे वाढले होते वर्चस्व ...

बांगलादेशींना दिलेल्या जन्म प्रमाणपत्रप्रकरणी फौजदारी कारवाई करा; महापौर तावडेंचे आदेश - Marathi News | Take criminal action against birth certificates given to Bangladeshi; BMC Mayor Ritu Tawde orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांगलादेशींना दिलेल्या जन्म प्रमाणपत्रप्रकरणी फौजदारी कारवाई करा; महापौर तावडेंचे आदेश

अवैधरीत्या वास्तव्यास असलेले बांगलादेशी तसेच विशेषतः बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्धार तावडे यांनी पदभार स्वीकारताना केलेल्या भाषणात व्यक्त केला होता ...