अहमदाबादमध्ये ८९०, तर सुरतमध्ये १३४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. घुसखोरांनी स्वतःहून पोलिसांसमोर हजर व्हावे अन्यथा त्यांनाअटक करून हकालपट्टी करण्यात येईल. ...
Bangladesh News: गतवर्षी बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने बिघडत आहेत. बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख असलेले मोहम्मद युनूस हे सातत्याने भारतविरोधी कारवायांना बळ देणारी पावलं उचलत आहेत. ...