लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा - Marathi News | after srilanka and pakistan now crisis in banglesh appeals to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंका, पाकिस्ताननंतर आता बांगलादेशही सकंटात! डॉलरअभावी तेलाचा तुटवडा; भारताकडून मदतीची आशा

बांगलादेशातही डॉलरचे संकट निर्माण झाले असून ते कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्चही भरू शकत नाही. डॉलरच्या तुटवड्यामुळे पेमेंट करणे कठीण झाले असून नवीन आयात करणे शक्य होणार नाही. ...

गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा - Marathi News | BCCI to BOYCOTT Asia Cup 2023? Some sigh of relief for the Pakistan Cricket Board (PCB) as Bangladesh and Sri Lanka have extended support to the new hybrid plan for Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेम झाला रे! आता BCCI Asia Cup वर बहिष्कार टाकणार? पाकिस्तानला दोन देशांचा मिळाला पाठिंबा

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) काही दिलासादायक बातमी समोर आली आहे, बीसीसीआय हळूहळू पाठिंबा गमावत आहे. ...

Cyclone Mocha: १७५ किमी प्रतितास वेग; आज बांग्लादेश अन् म्यानमार किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ धडकणार - Marathi News | Cyclone Mocha to make landfall along Myanmar-Bangladesh coast today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७५ किमी प्रतितास वेग; आज बांग्लादेश अन् म्यानमार किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ धडकणार

Cyclone Mocha: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...

'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

Pathaan: तब्बल 52 वर्षानंतर बांग्लादेशमध्ये बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. ...

IPL 2023: KKRसाठी खुशखबर! सामन्याच्या तोंडावर वेस्ट इंडिजचा 'बिग हिटर' फलंदाज ताफ्यात दाखल - Marathi News | IPL 2023 KKR name West Indies Bigg Hitter Batsman Johnson Charles as replacement for Litton Das | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: सामन्याच्या तोंडावर वेस्ट इंडिजचा 'बिग हिटर' फलंदाज KKRमध्ये दाखल

कोलकाताचा आज हैदराबाद विरूद्ध रंगणार सामना ...

भारत-बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची भेट, भेटीपेक्षा त्यांच्यामागील फोटोचीच चर्चा - Marathi News | The meeting of India Bangladesh army chiefs the discussion is about the photo behind them rather than the meeting general niazi surrender in background | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांची भेट, भेटीपेक्षा त्यांच्यामागील फोटोचीच चर्चा

दोघांनीही ज्या ठिकाणी भेट घेतली त्या ठिकाणच्या फोटोची यानंतर चर्चा सुरू झाली.  ...

बम्पर परतावा! कॉटन कंपनीच्या शेअरनं 10000 रुपयांचे केले 9 लाख, आता बांगलादेशातून आली मोठी ऑर्डर - Marathi News | Bumper returns Axita cotton company's share from 10000 rupees to 9 lakhs, now a big order came from Bangladesh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! कॉटन कंपनीच्या शेअरनं 10000 रुपयांचे केले 9 लाख, आता बांगलादेशातून आली मोठी ऑर्डर

अक्षिता कॉटन गेल्या 6 वर्षांपासून बांगलादेश, चीन, व्हिएतनाम आणि अनेक युरोपीय देशांमध्ये रॉ कॉटन आणि आणि कॉटन यॉर्न निर्यात करते. ...

'ढाका'मधील बाजारला आग, ६ हजार दुकानं; अग्निशमनसह हेलिकॉप्टरनेही मारले पाणी - Marathi News | Dhaka's biggest bazaar bungabazar on fire; The water was hit by a helicopter with a tow truck | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ढाका'मधील बाजारला आग, ६ हजार दुकानं; अग्निशमनसह हेलिकॉप्टरनेही मारले पाणी

ढाकामधील स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, ढाका येथील ठोक बाजारात मंगळवारी आग लागली ...