लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

BAN vs NZ : न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६० धावांत परतला माघारी, ट्वेंटी-२०तील सर्वात खराब कामगिरी  - Marathi News | BAN vs NZ : 60 all out - New Zealand have been dismissed for their joint-lowest total in T20Is  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs NZ : बांगलादेशनं न्यूझीलंडला नाक घासायला लावले, ट्वेंटी-२०तील सर्वात खराब कामगिरीची नोंद

 New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे न्यूझीलंडला महागात पडले. ...

Afghanistan crisis : बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन - Marathi News | Afghanistan crises : Bangladesh pulls out of China, friendly support to Taliban government in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांग्लादेशनं चीनची री.. ओढली, तालिबान सरकारला मैत्रीपूर्ण समर्थन

Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...

BAN vs AUS : ६२ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला, शाकिब अल हसननं विश्व विक्रम नोंदवला; आतापर्यंत फक्त दोन महिलांनी केलाय हा पराक्रम! - Marathi News | BAN vs AUS : Shakib Al Hasan becomes the third cricketer to achieve double of 1000 runs and 100 wickets in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AUS : ६२ धावांवर ऑस्ट्रेलियाचा संघ गडगडला, शाकिब अल हसननं विश्व विक्रम नोंदवला; आतापर्यंत फक्त दोन महिलांनी केलाय हा पराक्रम!

Bangladesh vs Australia, 5th T20I: बांगलादेश संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ...

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान - Marathi News | bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बांगलादेशात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ...

इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला! - Marathi News | BANGLADESH WIN THEIR FIRST SERIES AGAINST AUSTRALIA IN ANY FORMAT, They defeat the visitors by 10 runs and go 3-0 up in the T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इतिहास घडला; बांगलादेशनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला!

BAN vs AUS 3rd T20I बांगलादेशनं पहिल्या सामन्यात १३१ धावांचा यशस्वी बचाव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात १२२ धावांचे लक्ष्य सहज पार केले होते. ...

BAN vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडूनं अखेरच्या तीन चेंडूंत इतिहास रचला, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारी रेकॉर्ड नोंदवला!  - Marathi News | BAN vs AUS : Australia pacer Nathan Ellis gets a hat-trick, First ever bowler to take a hattrick on T20I debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडूनं अखेरच्या तीन चेंडूंत इतिहास रचला, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त भारी रेकॉर्ड नोंदवला! 

BAN vs AUS, 3rd T20I : पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ...

BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली - Marathi News | BAN vs AUS : Bangladesh lead the five-match T20I series 2-0, Bangladesh won by 5 wickets (with 8 balls remaining) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs AUS : बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाची जिरवली, सलग दुसऱ्या ट्वेंटी-२०त पराभवाची जखम दिली

ढाका : पहिल्या टी २० सामन्यानंतर दुसऱ्या टी२०तही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! बकरी ईदनंतर कोरोना संसर्गात झाली मोठी वाढ; 'या' देशात 14 दिवसांचा लॉकडाऊन - Marathi News | CoronaVirus Live Updates bangladesh govt warns no space will be left in hospitals if covid 19 cases keep rising | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! बकरी ईदनंतर कोरोना संसर्गात झाली मोठी वाढ; 'या' देशात 14 दिवसांचा लॉकडाऊन

CoronaVirus Marathi News and Live Updates: सरकारने ईद उल अजहानिमित्त कोरोना लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने 14 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ...