लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Bangladesh: “बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे”; BJP नेता आक्रमक - Marathi News | bjp subramanian swamy comments on attacks in bangladesh on hindu religion citizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने थेट आक्रमण करावे”; BJP नेता आक्रमक

Bangladesh: भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. ...

बांगलादेशात दुर्गापूजेच्या हिंसाचारानंतर आता हिंदूंच्या 20 घरं दिली पेटवून - Marathi News | After the violence of Durga Puja in Bangladesh, now 20 houses of Hindus have been set on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशात दुर्गापूजेच्या हिंसाचारानंतर आता हिंदूंच्या 20 घरं दिली पेटवून

Hindu houses vandalised : अग्निशमन सेवेला रात्री 8:45 वाजता आगीची माहिती मिळाली आणि पहाटे 4:10 वाजता आग आटोक्यात आली. ...

T20 World Cup, Chris Greaves : 'डिलिव्हरी बॉय'चं काम करणाऱ्या ख्रिस ग्रेव्हेसनं बांगलादेशला नमवलं; स्कॉटलंडला सहज जिंकवलं! - Marathi News | Chris Greaves was Amazon's delivery partner few months ago and yesterday night he won Man Of The Match award for Scotland in the T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'डिलिव्हरी बॉय'चं काम करणाऱ्या ख्रिस ग्रेव्हेसनं बांगलादेशला नमवलं; स्कॉटलंडला सहज जिंकवलं!

स्कॉटलंडनं जबरदस्त खेळ करताना बांगलादेशवर ६ धावांनी थराराक विजय मिळवत, आश्चर्यकारक निकाल नोंदवला. ...

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच, हल्लेखोरांनी घरं जाळली; सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा हिंसा भडकली - Marathi News | Bangladesh Hindus homes on fire by some extremists in Rangpur | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले सुरूच, हल्लेखोरांनी घरं जाळली; सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा हिंसा भडकली

वृत्तानुसार, काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली आहे. ...

Bangladesh Violence : "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता" - Marathi News | TMC silent on attack on Bangladesh Hindus only BJP worried says BJP leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"

भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की 'यांच्या' ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. ...

T20 World Cup, Scotland beat Bangladesh : स्कॉटलंडनं पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पाणी पाजलं, थरारक लढतीत ६ धावांनी मिळवला विजय - Marathi News | T20 World Cup, BAN vs SCO : The first upset; Scotland defeated Bangladesh by 6 runs in their first game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्कॉटलंडनं पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पाणी पाजलं, थरारक लढतीत ६ धावांनी मिळवला विजय

T20 World Cup, BAN vs SCO : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मोठा अपसेट पाहायला मिळाला. स्कॉटलंडनं जबरदस्त कमबॅक करताना बांगलादेशचा पराभव केला ...

T20 World Cup, BAN vs SCO : स्कॉटलंडचे दोघे बांगलादेशवर भारी पडले; Shakib Al Hasan यानं मोडला लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम - Marathi News | T20 World Cup, BAN vs SCO : Shakib Al Hasan created history, he becomes leading wicket-taker in men's T20Is; SCO 140/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्कॉटलंडचे दोघे बांगलादेशवर भारी पडले; Shakib Al Hasan यानं मोडला लसिथ मलिंगाचा मोठा विक्रम

T20 World Cup, BANGLADESH V SCOTLAND : बांगलादेशनं Round 1 च्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडच्या धावांना लगाम लावली, पण त्यांचे दोन फलंदाज संपूर्ण संघावर भारी पडले. ...

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला - Marathi News | Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. ...