लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाणेर

बाणेर

Baner, Latest Marathi News

Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद - Marathi News | maharashtra bandh strict closure in pashan mixed response traders baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: पाषाणमध्ये कडकडीत बंद तर बाणेरमध्ये व्यापाऱ्यांचा संमिश्र प्रतिसाद

यावेळी शेतकरी कायदेविरोधात व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी, व्यापारी संघटना सामाजिक संघटना यांनी बंद मध्ये सहभाग घेतला. ...

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण? - Marathi News | Who is responsible for the disfigurement of the city? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनधिकृत बॅनरची संख्या वाढली, अपघातांची शक्यता; गडचिराेली नगर परिषद प्रशासन मात्र सुस्त

शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी ...

पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही - Marathi News | Fire on the second floor of IISER in Pune; Burn all the ingredients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'आयसर'च्या दुसऱ्या मजल्याला आग; कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही

काही मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे ...

"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप" - Marathi News | "Tolvatolvi answers in the state regarding vaccination and medical facilities, the alliance government only accuses the Center" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"लसीकरण आणि वैद्यकीय सुविधांबाबत राज्यात टोलवाटोलवीची उत्तरे, आघाडी सरकारचा नुसताच केंद्रावर आरोप"

पँडॅमिक मध्ये राज्य सरकारची भरीव अशी काय कामगिरी? भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल ...

धक्कादायक! गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण: बाणेर येथील घटना - Marathi News | Shocking! Crime Branch police beaten doctors at Kovid Center: Incident at Baner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण: बाणेर येथील घटना

बाणेरच्या पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार.... ...

पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता - Marathi News | Hailstorm in Pune city; Chance of rain tomorrow evening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात गारांच्या वर्षावासह वादळी पाऊस; उद्या सायंकाळीही पावसाची शक्यता

पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गारपीट तसेच हलका पाऊस झाला. ...

मराठीच्या मुद्द्यावरून पुण्यात 'मनसे'आक्रमक; 'फोन पे'चे इतर भाषेतील ५००० स्टिकर जाळले - Marathi News | MNS aggressive again on Marathi issue; 5000 stickers of Phone Pay Company in other languages were burnt in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीच्या मुद्द्यावरून पुण्यात 'मनसे'आक्रमक; 'फोन पे'चे इतर भाषेतील ५००० स्टिकर जाळले

मनसेने मराठी भाषेच्या वापरावरून आक्रमक भूमिका घेत सातत्याने आवाज उठविला आहे.. ...

बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा - Marathi News | Tensions over banner tearing, roadblocks and rallies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा

नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई केली. ...