केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
जळगाव जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. याउलट, हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत मात्र तब्बल १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचा विमा काढण्यात आला आहे. ...
Farmer Success Story : जिद्द, चिकाटी आणि आधुनिक शेतीतून स्वतःचा मार्ग शोधण्याची धडपड या त्रिसूत्रीचा उत्तम संगम साधत, आष्टी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हरुण शेख यांनी केळी शेतीतून मोठे यश संपादन केले आहे. (Farmer Success Story) ...
Banana Crop Insurance : हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत यंदा केळीच्या पीक विम्याची नोंदणी विक्रमी झाली आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक थेट शेतातील बांधावर जाऊन केळी लागवडीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत् ...
Banana Market : या वर्षी केळी पिकाला मिळालेला तळाला गेलेला भाव शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडा देत आहे. क्विंटलला मिळणारा केवळ ३५० ते ४०० रुपयांचा दर उत्पादन खर्चालाही पुरसाच नाही, परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली ...
Banana Market Rate : गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ २ ते ३ रुपये एवढाच भाव मिळत आहे. ही मागील तीन वर्षातील सर्वात नीच्चांकी किंमत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या विनवण्या कर ...