धक्कादायक निकाल! पाकिस्ताननंतर आणखी एक तगडा संघ हरला, कॅनडाने विजय मिळवला अभिषेक शर्माचा जलवा! १८ चेंडूंत चोपल्या १०० धावा, प्रतिस्पर्धी संघाची काढली हवा, Video अमरावती - स्वच्छतेवर निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा, प्रधान सचिवांचे निर्देश छत्तीसगड - नारायणपूर इथं सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ५ नक्षलवादी ठार कॅनडाचे जबरदस्त कमबॅक; आयर्लंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य, निकालाने पाकिस्तानचं वाढणार टेंशन T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी मुंबई - महायुतीची बैठक संपली, येणाऱ्या विधानसभेत महायुतीचेही नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनीच केलं पाहिजे यावर एकमत मुंबई - गेल्या १० वर्षात या टोळ्यांच्या माध्यमातून भाजपानं जो दहशतवाद माजवला, हा दहशतवाद जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि खलिस्तानी दहशतीपेक्षा मोठा - संजय राऊत संवादाचा अभाव अन् निर्णय विरोधात गेले! BCCI चा करार गमावण्यावर श्रेयस अय्यर व्यक्त झाला मुंबई - नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सूचना ...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video पाकिस्तानी गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप! USA ला हरवण्यासाठी रडीचा डाव? नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक सुरू. कोकण पदवीधर निवडणुकीची चुरस वाढली; कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमित सरय्या भरणार उमेदवारी अर्ज NCP शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी असणाऱ्या मतदारांच्या आभाराचे बॅनर झळकावले अहमदनगर: ढगांच्या गडगडाटासह मृग नक्षत्राची पहाटे सलामी; सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात मुंबई - कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून मनसेची माघार, अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर! एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले.
Ballarpur-ac, Latest Marathi News
चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडले आहेत. ...
बल्लारपुरातील घटना : पिल्ली बाहेर काढल्यानंतर चालला बुलडोजर ...
पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्यांदा मात्र तो बाहेर आलाच नाही. बल्लारपूर तालुक्यातील धक्कादायक घटना, पशुप्रेमींनी व्यक्त केला संताप ...
बल्लारपूर आगारातील सागवान आंतरराष्ट्रीय टिक हार्वेस्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायातून वन विकास महामंडळाने विक्रमी महसूल मिळविला. ...
रविवारी घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर-अहेरी व कोठारी मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली. ...
एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. ...
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता. ...
१५ एप्रिलपासून या ट्रेनचा शुभारंभ होण्याची शक्यता रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...