लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
महाविकास आघाडीचा प्रयोग आता जिल्हा परिषदेतही; थोरातांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | mahavikas aghadi in Zilla Parishad; Instructions to the congress leader by Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा प्रयोग आता जिल्हा परिषदेतही; थोरातांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्याचे अधिकार पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. शक्ती नसेल तिथे शिवसेनेला सोबत घेण्याचे थोरात म्हणाले. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचा पॅटर्न ग्रांमपंचायतीपर्यंत जाणार असं दिसत आहे.  ...

महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर - Marathi News | Citizen Amendment Act will follow the policy of our partys central leadership says congress leader Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार का?; काँग्रेस मंत्र्याचं सूचक उत्तर

ठाकरे सरकार काय करणार?; महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष ...

पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा - Marathi News | The winter session of the Legislature is being held in Nagpur from 16 December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंधरा दिवसानंतर झाले महाआघाडीचे खातेवाटप; शिवसेनेकडे गृह, राष्ट्रवादीला जलसंपदा

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या गृह खाते देण्यात आले असले तरी विस्तारानंतर हे खाते राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...

संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात - Marathi News | BJP's attempt to break the constitution: Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संविधान मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न: बाळासाहेब थोरात

नागरिकता विधेयकाविरोधात काँग्रेसचे आंदोलन ...

राज्यावर पावणेसात लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर; आर्थिक स्थिती नाजूक - Marathi News | Maharashtra has a debt of about Rs. 6,71,642 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यावर पावणेसात लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर; आर्थिक स्थिती नाजूक

४४,९३४ कोटींच्या कर्जालाही हमी, जीडीपी घसरुन आला ७.२ टक्क्यांवर ...

'नाथाभाऊंची अवहेलना आवडली नाही', खडसेंना काँग्रेसकडून ऑफर - Marathi News | we dislike treat to Nathabhau from bjp, Eknath Khadse offers from Congress by balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाथाभाऊंची अवहेलना आवडली नाही', खडसेंना काँग्रेसकडून ऑफर

राज्यातील भाजपा नेतृत्वावरुन खडसेंनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली होती ...

‘अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा’ - Marathi News | NCP should decide on Ajit Pawar says Congress Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा’

मंत्रिमंडळ, खातेवाटपाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. ...

खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat is not in dispute over friendship over account allocation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खाते वाटपावरून मित्रपक्षात वाद नाहीत-बाळासाहेब थोरात

खातेवाटपावरून मित्रपक्षांत कोणताही वाद नाही़. सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. तेव्हा चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले़. ...