लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही - Marathi News | No permission is required now to rent a building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही

शुल्क भरण्याची गरज नाही : गृहनिर्माण सोसायट्यांना दिलासा ...

मोदींच्या काळात जगातील मंदी उठली आणि भारतात आली, बाळासाहेब थोरात यांचा टोला   - Marathi News | In the Narendra Modi's Era recession is Cane in India - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या काळात जगातील मंदी उठली आणि भारतात आली, बाळासाहेब थोरात यांचा टोला  

मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत जगात मंदी आली असतानाही त्याच्या झळा भारताला बसल्या नाहीत. आता नरेंद्र मोदींच्या काळात नेमकी उलट स्थिती झाली आहे. ...

पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात - Marathi News | Follow from Uddhav Thackeray to get 100 percent penalty tax in Pimpri : Balasaheb Thorat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत शंभर टक्के शास्ती कर माफ व्हावा यासाठी उध्दव ठाकरेंकडे पाठपुरावा करु : बाळासाहेब थोरात

शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेला शास्तीकर सरसकट रद्द करावा अशा मागणीचे पत्र ...

हिंगणघाट जळित प्रकरण; पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी: थोरात - Marathi News | Hinganghat burning case The news of the victim death is very painful said balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगणघाट जळित प्रकरण; पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी: थोरात

आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ...

रणझुंजार काँग्रेसमन - Marathi News | Ranjunjar Congressman, balasaheb thorat, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रणझुंजार काँग्रेसमन

संयमी नेता अशी थोरात यांची ओळख आहे. मात्र, ही त्यांची एक बाजू आहे. रणनिती ठरविण्यात व संघर्षातही थोरात माहीर आहेत हे त्यांनी गुजरात निवडणुकीत दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. राज्याच्या ...

मोदींच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठीच : बाळसाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat criticizes pm Narendra Modi over Kisan Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या घोषणा फक्त प्रसिद्धीसाठीच : बाळसाहेब थोरात

अडीच कोटी शेतकऱ्यांना तर दुसऱ्या हप्त्याची रक्कमही आजतागायत मिळालेली नाही. ...

हेगडेंचे वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे, बाळासाहेब थोरातांचा निशाणा - Marathi News | This shows the intellectual bankruptcy among the BJP leadership - Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेगडेंचे वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे, बाळासाहेब थोरातांचा निशाणा

अनंतकुमार हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.  ...

Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | Budget 2020: Composite response to the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...