लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat will intensify the struggle against the insensitive and tyrannical BJP government at the Center | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्रातील असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करणार - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य लोक व शेतकरी यांच्यावरच होत आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय - Marathi News | after aurangabad cmo twitter handle uses dharashiv for osmanabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :औरंगाबादनंतर आता 'या' जिल्ह्यावरून वातावरण तापणार?; CMOचं ट्विट ठरतंय चर्चेचा विषय

औरंगाबाद-संभाजीनंतर आणखी एका नामांतरावरून शिवसेना-काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता ...

असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू - बाळासाहेब थोरात - Marathi News | Let's take to the streets and fight against insensitive and tyrannical BJP government - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी 16 तारखेला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. ...

छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत! - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj is our God! : Balasaheb Thorat on Shiv sena remark | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

बाळासाहेब थोरात ;  विषयाला फाटे फोडून वातावरण कलुषित करू नका ...

पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरात - Marathi News | will call the aurangabad sambhaji nagar says cm uddhav thackeray after congress objects | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुढेही हेच करणार; 'संभाजीनगर'वरील थोरातांच्या आक्षेपानंतरही मुख्यमंत्री ठाकरे जोरात

औरंगाबादला संभाजीनगरच म्हणणार; मुख्यमंत्री ठाकरे ठाम ...

संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत, पण...; थोरातांनी सांगितलं नामांतरामागचं राज'कारण' - Marathi News | congress leader balasaheb thorat clarifies stand on aurangabad name change controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत, पण...; थोरातांनी सांगितलं नामांतरामागचं राज'कारण'

औरंगाबादच्या नामांतराचा विषय तापला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली भूमिका ...

CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न? - Marathi News | Aurangabad Rename: CMO tweets Sambhajinagar yet again; Shiv Sena attempt To escape Congress? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CMO चं पुन्हा औरंगाबादचं संभाजीनगर उल्लेख करत ट्विट; काँग्रेसला डिवचण्याचा शिवसेनेचा प्रयत्न?

शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते असं काँग्रेसनं ठणकावलं होतं. ...

बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा वृत्ताने काँग्रेस हायकमांड नाराज - Marathi News | Congress High Command sonia gandhi displeased with Balasaheb Thorat's resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब थोरातांच्या राजीनामा वृत्ताने काँग्रेस हायकमांड नाराज

बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरचिटणीस वेणू गोपाळ यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. ...