काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
अहमदनगर: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद मिळाला आहे काही ठिकाणी मात्र अजून निर्णय झालेला नाही. याबाबत निर्णय होईल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...
पटोले यांची खरी लढाई भाजपसोबत असली तरी आघाडीतील मित्रपक्षांसोबत एकत्र नांदत असताना त्यांच्या विस्ताराला बांध घालून स्थानिक स्वराज्य संस्था ‘हातोहात’ जिंकण्याचे दुहेरी आव्हानदेखील त्यांच्यापुढे असेल. ...
Balasaheb Thorat : या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारीला देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ...
महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनाकरता स्वत:च्या मालकीची जागा नसल्याने अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने अशा शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, ...