लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार, महसूल मंत्र्यांची रुग्णालयास भेट - Marathi News | The inquiry committee will implement the appointed instructions, the revenue minister visited the hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार, महसूल मंत्र्यांची रुग्णालयास भेट

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी महसुल मंत्री थोरात बोलत होते. ...

“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज - Marathi News | bjp pravin darekar challenged thackeray govt over remdesivir injection issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

remesivir injection issue: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकराचं ठाकरे सरकारला खुलं चॅलेंज दिलं आहे. ...

“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर  - Marathi News | congress balasaheb thorat slams piyush goyal over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

corona: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पीयुष गोयल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...

Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही - Marathi News | Coronavirus: Ahmadnagar Ministers, MLAs trust the government health system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: पालकमंत्र्यांना सांगायची वेळ का यावी? जिल्ह्यात ३ मंत्री पण एकही मदतीसाठी पुढं आला नाही

बहुतांश आमदार मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून असून, त्यांनी स्वत:ची अशी यंत्रणा मतदारसंघात उभी केली नाही. यापुढील काळात त्यांनी सुविधा उभ्या कराव्यात, अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे. ...

"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती" - Marathi News | congress leader balasaheb thorat takes dig at bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती"

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचा राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना लगावला टोला ...

Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री  - Marathi News | cm uddhav thackeray instructed that take strict action against violators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री 

Break The Chain : कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. ...

CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय   - Marathi News | CoronaVirus Lockdown: Strict lockdown in the state; Task force meeting on Sunday, decision soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown : राज्यात लागणार कडक लॉकडाऊन; टास्क फोर्सची बैठक रविवारी, लवकरच निर्णय  

CoronaVirus Lockdown : संसर्ग थांबवायचा तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली. ...

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार - Marathi News | balasaheb thorat replied radhakrishna vikhe patil over allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही; बाळासाहेब थोरातांचा पलटवार

बाळासाहेब थोरात यांना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. ...