काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Balasaheb Thorat News: एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतो. काँग्रेस उमेदवार बदलत नाही. नसीम खान हाडाचे काँग्रेस नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ...
Congress Balasaheb Thorat News: मंगळसूत्रापर्यंत टीका करणे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला शोभत नाही. पायाखालची वाळू सरकल्याने भाजपा नेत्यांचा तोल जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...
Balasaheb Thorat News: आमच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. सांगलीचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ...