हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमा 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. या सिनेमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा सुप्रसिद्ध अभिनेता ... ...
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लालबागमधील गणेश गल्ली येथे बाळासाहेब ... ...
मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, ... ...