हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
रमेश देव आज आपल्यात नाहीत.. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय... पण कला क्षेत्रासोबतच राजकारणातही मुशाफिरी केलेला हा माणूस किती दिलखुलास होता.. हे दाखवणारा एक किस्सा मी तुम्हाला सांगणारए... हा त्याच निवडणुकीतला आहे, ज्या निवडणुकीत रमे ...
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार भांडण सुरु आहे... एकेकाळचे हे दोघे मित्र मागच्या गोष्टींवर चर्चा करत एकमेकांची उणीदुणी काढतायत.. आता नवाब मलिकांनी या भांडणात उडी घेतलीय.. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेचा भाजपसोबतची युती तोडण् ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नारायण राणे जिंकले पण हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग शिवसेनेकडून राणेंवर तिखट शब्दात हल्ले सुरु झाले, आरोप झाले. आता नारायण राणेंनी शिवसेनेवर पलटवार केलाय. आपल्या मालकीच्या प्रहार पेपरमधून राणेंनी ...
शाहरुख खान सध्या चर्चेत आहे, तो त्याच्या मुलामुळे... शाहरुखचा मुलगा ड्रग्स प्रकरणात सापडलाय... आणि चर्चा होतेय, ती शाहरुखच्या आर्यन संदर्भातल्या एका वक्तव्याची आर्यन 3-4 वर्षांचा झाल्यावर मी त्याला सांगेन की तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकत ...