शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम

राजकारण : Balasaheb Thackeray: “शिवसैनिकांनो, आम्ही निरोप घेत आहोत”; बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेनेला जय महाराष्ट्र करतात तेव्हा…

मुंबई : 'शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र मंत्रालय अन् विधानभवन परिसरात लावावे'

मुंबई : बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा', भाषणातील गाजलेल्या गर्जना

राजकारण : ...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले!

राजकारण : शिवसेना, बॉलिवूड अन् बाळासाहेब ठाकरे…; जो नडला त्याला तिथेच फोडला हीच आक्रमक भूमिका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार

सोशल वायरल : सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा

मुंबई : Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची खास 'मार्मिक' व्यंगचित्रं

राजकारण : Maharashtra Government: जाणून घ्या, महाराष्ट्रातील राजकीय इतिहासातील १० ऐतिहासिक घडामोडी