शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    बाळासाहेब ठाकरे

    हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

    Read more

    महाराष्ट्र : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेबांचा पुतळा!

    महाराष्ट्र : लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये साकारला बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब पुतळा

    मुंबई : ‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक

    महाराष्ट्र : नवाजुद्दीन साकारणार बाळासाहेब ! टीझर झाला लाँच : 23 जानेवारीला रीलीज होणार सिनेमा

    मुंबई : बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, या तारखेला होणार रिलीज

    राष्ट्रीय : नवाजुद्दीन नाही तर अजय देवगण साकारणार बाळासाहेबांची भूमिका, आज चित्रपटाचं लॉन्चिंग

    मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका, 21 डिसेंबरला ट्रेलर रिलीज

    मुंबई : वरळी सीलिंकविषयी ‘या’ १० गोष्टी तुम्हाला कदाचित माहित नसतील

    सोलापूर : सोलापूरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन, स्मारक सोलापूरकरांसाठी प्रेरणादायी ठरेल : पालकमंत्री

    मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव यांचे मौन, भाषण करण्याचे टाळले; मुख्यमंत्र्यांशी मात्र गुजगोष्टी