शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    बाळासाहेब ठाकरे

    हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

    Read more

    मुंबई : पाचवा स्मृतिदिन : बाळासाहेबांना आदरांजली,शिवतीर्थावर गर्दी

    ठाणे : ‘साहेबां’च्या स्मृतिदिनी बालेकिल्ल्यात शांतता

    नाशिक : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेत धुमश्चक्री !

    मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकत्र

    मुंबई : बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

    महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन; विशेष बसगाड्यांची सोय

    महाराष्ट्र : मुख्यमंत्री-उद्धव आज एकत्र, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संकेतस्थळाचे लोकार्पण

    मुंबई : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसैनिकांना सुविधा

    राष्ट्रीय : बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख  

    राष्ट्रीय : बाळासाहेबांना भेटण्यावरुन सोनिया गांधी प्रणव मुखर्जींवर झाल्या होत्या नाराज, मातोश्रीवर न जाण्याचा दिला होता सल्ला