हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट होते. तर उद्धव ठाकरे हे खुर्चीहृदयसम्राट आहेत. खुर्चीहृदयसम्राट उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी काहीही करू शकतात, असा टोलाही विजयवर्गीय यांनी लगावला. ...
गुरुपोर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते जितेंद्र, सलमान खान यांच्या उपस्थितीत धर्मवीर २ सिनेमा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सिनेमावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ३१ मार्ज २०२१ रोजी पार पडला होता. ...