शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : “बाळासाहेब होते तेव्हा ...; असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनाच आरसा दाखवला”

मुंबई : 'बाळासाहेब असताना राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होतं; परंतु आता...'; राऊतांचं विधान

राजकारण : पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांना पदं मिळाल्याने मूळ शिवसैनिक नाराज? संजय राऊत म्हणाले की...

ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या आर्ट गॅलरीचे लोकार्पण  

संपादकीय : नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बाळासाहेब ठाकरे यांचे अध्यासन व्हावे

महाराष्ट्र : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रगतीपथावर; १ मे २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला

राजकारण : शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता

मुंबई : 'ना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील 'जनता' हाच महाराष्ट्राचा ब्रँड'

महाराष्ट्र : ‘स्व. बाळासाहेब ठाकरे’ रस्ते अपघात विमा योजना राबिवणार