लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Shivsena Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Balasaheb Thackeray's Memorial : स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं आहे. यावरून आता भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका - Marathi News | How come MMRDA Minister Eknath Shinde not invited lands worship of Thackeray memorial? Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं नाही, यावरून भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे. ...

“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” - Marathi News | MNS Sandeep Deshpande Targeted CM Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray Memorial lands worship | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे ...

दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही! - Marathi News | Devendra Fadnavis is not invited for lands worship to Balasaheb Thackeray Memorial! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

Balasaheb Thackeray's memorial lands worship Programme: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं आहे ...

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार - Marathi News | cm uddhav thackeray to laid foundation stone of balasaheb thackeray memorial tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

सायंकाळी साडे पाच वाजता महापौर निवास येथे कार्यक्रमाचं आयोजन ...

बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी - Marathi News | AIMIM MP Imtiaz Jaleel Construct hospitals instead of Rs 400 cr memorial name them after Bal Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

MP Imtiaz Jaleel On Balasaheb Thackeray Memorial: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली ४०० कोटींची रक्कम रुग्णालय उभारण्यासाठी वापरावी अशी मागणी ...

'अब तो एक ढुंढो हजार मिलते है...', नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका - Marathi News | bjp mp narayan rane criticizes chief minister uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'अब तो एक ढुंढो हजार मिलते है...', नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

bjp mp narayan rane criticizes chief minister uddhav thackeray : बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रं काढतानाचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर ‘अब तो एक ढुंढो हजार मिलते है’, असे लिहिले आहे. ...

आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं - Marathi News | congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas over cm uddhav thackeray speech | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं

congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas: बाबरी मशीदबद्दलच्या विधानावरून काँग्रेस नेत्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना सुनावले खडे बोल ...