हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
महाराष्ट्राच्या महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसने 2019मध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल यांना भेटल्यानंतर संजय राऊत म्हणाले... ...
MNS Raj Thackeray son Amit Thackeray In Nashik : अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराचं हुबेहुब रेखाटलं चित्र. सर्वांकडूनच करण्यात आलं अमित ठाकरे यांचं कौतुक. ...
उद्धव ठाकरे यांच्यावर मीडियाने नेहमीच अन्याय केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र असल्याने त्यांच्याशी तुलना करण्याचा मोह जसा भाजपच्या नेत्यांना, विरोधकांना आवरला नाही तसाच तो मीडियातील धुरिणांनाही आवरला नाही. ...