लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
"साहेबांसोबत कायम राहिलो म्हणून...", बाळासाहेबांसोबत सावलीसारखं राहिलेल्या थापानं सांगितला 'तो' किस्सा! - Marathi News | Bal Thackeray old time assistant Champa Singh Thapa shares old memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"साहेबांसोबत राहिलो म्हणून...", बाळासाहेबांसोबत सावलीसारखं राहिलेल्या थापानं सांगितला 'तो' किस्सा!

बाळासाहेबांची आजही दररोज सकाळी पूजा करतो, त्यांच्या भाषणाची कॅसेट ऐकतो, त्यांना कधीच विसरू शकत नाही. ...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती - Marathi News | Uddhav Sena requests that Hindu heart king Balasaheb Thackeray be posthumously awarded Bharat Ratna | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे -उद्धव सेनेची विनंती

शिवसेनाप्रमुखांना  मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारला आपण शिफारस करावी अशी विनंती आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. ...

"फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर...",  बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुशांत शेलारची भावनिक पोस्ट - Marathi News | marathi cinema actor sushant shelar shared post on the occasion of shivsena chief balasaheb thackeray jayanti on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त ‘साहेब’ म्हटलं की डोळ्यासमोर...",  बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुशांत शेलारची भावनिक पोस्ट

सुशांत शेलार अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात सक्रिय आहे. ...

"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट - Marathi News | Narayan rane gets emotional on balasaheb Thackeray jayanti, shares feeling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत"; नारायण राणे झाले भावूक,  बाळासाहेबांबद्दल लिहिली पोस्ट

Narayan Rane Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे भावूक झाले.  ...

बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Uddhav Thackeray' party MP Sanjay Raut demands 'Bharat Ratna' for Balasaheb Thackeray from the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  ...

नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, "भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी…" - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary: PM Narendra Modi Pays Tribute to Shiv Sena Founder, Says Always Contributed Towards Indian Culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींचे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन; म्हणाले, "भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी…"

Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. ...

आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन - Marathi News | Today is a day of gatherings, a show of strength by both the armies on the occasion of Balasaheb's 99th birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज मेळाव्यांचा दिवस, बाळासाहेबांच्या ९९व्या जयंतीनिमित्त दोन्ही सेनांचे शक्तिप्रदर्शन

Mumbai News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे दोन स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांतून दोन्ही सेना शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ...

“बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर - Marathi News | sanjay raut reaction over shinde group ramdas kadam demand of uddhav thackeray is not wanted as the chairman of balasaheb thackeray memorial committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नकोत”; शिंदेंची मागणी, राऊतांचे उत्तर

Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे, असा पलटवार संजय राऊतांनी केला. ...