हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Sanjay Raut Call to Balasaheb Thackeray: ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावत संजय राऊत यांनी काही तक्रारी केल्या. ...
Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यात नारायण राणे त्यांच्या आयुष्यातला एक भावुक प्रसंग सांगताना दिसत आहेत. ...