लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख   - Marathi News |  Sonia Gandhi was upset by meeting Balasaheb Thackeray! In the book Mukherjee's mention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेब ठाकरेंना भेटल्याने सोनिया गांधी होत्या नाराज! मुखर्जी यांच्या पुस्तकात उल्लेख  

२०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौºयावर होते आणि ते ‘मातोश्री’ येथे बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या... ...

बाळासाहेबांना भेटण्यावरुन सोनिया गांधी प्रणव मुखर्जींवर झाल्या होत्या नाराज, मातोश्रीवर न जाण्याचा दिला होता सल्ला - Marathi News | Sonia Gandhi upset with Pranab Mukherjee over meeting with Balasaheb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाळासाहेबांना भेटण्यावरुन सोनिया गांधी प्रणव मुखर्जींवर झाल्या होत्या नाराज, मातोश्रीवर न जाण्याचा दिला होता सल्ला

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा माझा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पटला नव्हता. ...