हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या सिनेमाचा गुरुवारी टीझर लाँच करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ रोजी रीलीज ...
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अभिनेते अमिताभ बच्चन, संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थित टीझर लॉंच करण्यात आला. ...
कसलेला अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे स्मारक हे सोलापूरकरांना प्रेरणादायी ठरेल ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण टाळून मौन धारण करणे पसंत केले. ...